1) या बॅचमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 चा सर्व सिल्याबस कव्हर करणार आहोत. 2) सर्व विषय लाईव्ह स्वरूपात उपलब्ध करून दिले जातील. 3) या बॅचचा कालावधी 3 महिने असेल आहे. 4) बॅचच्या कालावधी दरम्यान तुम्ही लेक्चर कितीही वेळा बघू शकता. 5) 1599 रु (2999 रु) ही फी फक्त पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी असेल. 6) कोणत्याही परिस्थितीमध्ये फी रिफंड होणार नाही कारण फी भरताच त्यामधून टॅक्स कट होतो. 7) जेवढ्या रिव्हिजन नोट्स आत्तापर्यंत आमच्याकडे उपलब्ध आहे तेवढे तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल. 9762882895 / 7499076036